पंढरपूर- जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत असलेल्या पंचायत समिती, पंढरपूर आणि श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये एकदिवसीय ‘कोरोनामुक्ती अभियाना’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व कॉलेज ऑफ फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी मधील सर्व सदस्यांची कोविड -१९ ची तपासणी करण्यात आली. या कोरोनामुक्त अभियानाचे […]
Tag: #pandharpur
विना नंबरच्या वाहनातून वाळू चोरीचा आणखी एक प्रकार पोलीस कारवाईत उघड
गेल्या काही महिन्यात पंढरपूर तालुक्यातील वाळू चोरांवर कारवाई करत असताना या कारवायांमध्ये ताब्यात घेण्यात येत असलेली विना नंबरची असल्याचे आढळून आले आहे.तर अनेक प्रकरणात पोलीस कारवाई कारण्यासाठी आल्यानंतर हेच विना नंबरचे वाहन जागेवरच सोडून वाळू चोर पसार झाल्याचे प्रकारही घडले आहेत.मात्र एकामागोमाग एक खेपा टाकण्याच्या उद्देशाने अथवा पोलीस कारवाईच्या भीतीने हेच […]
पंढरपूर शहरासह उपनगरातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान करणाऱ्या मुख्याधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्याची भाजपाची मागणी
पंढरपूर – पंढरपूर शहरातील नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब यांनी पंढरपूर शहर व उपनगरातील अनेक छोट्या व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना न देता अचानकपणे जेसीबीच्या सहाय्याने अनेकांच्या व्यावसायाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असून त्यामुळे त्यांच्या कारवाईबद्दल अनेकांतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे. मुख्याधिकारी मानोरकर यांनी केवळ उसने आवसान आणून हातावरचे पोट असणाऱ्यांना उघड्यावर आणलेले आहे. आपलं […]
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, एम.टेक.,फार्मसी व एम.बी.ए.च्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ
पंढरपूरः ‘प्रथम वर्ष, थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी (पदवी), एम.टेक., फार्मसी (पदवी व थेट द्वितीय वर्ष) व एम.बी.ए (पदव्युत्तर पदवी) च्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेला (कॅप) मुदतवाढ देण्यात आली असून आता प्रथम वर्ष अभियांत्रिकी (बी.इ.अथवा बी. टेक.) ची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया (कॅप रजिस्ट्रेशन) साठी मंगळवार दि.२२ डिसेंबर २०२० पर्यंत, थेट द्वितीय वर्ष पदवी अभियांत्रिकी, फार्मसी व थेट द्वितीय […]
स्वेरीत ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद संपन्न ‘तंत्रज्ञानाचा वापर समाजाच्या उन्नतीसाठी व्हावा’ ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ मधून उमटला सूर
पंढरपूर: स्वेरीमध्ये आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ ही तिसरी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषद आज संपन्न झाली. या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले तर या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदेचे प्लेनरी स्पीकर म्हणून ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (भारतातील पद्मविभूषण दर्जाचा पुरस्कार) […]
छेडछाडीला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील अल्पवयीन मुलीची आत्महत्या
पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील सत्यवान प्रभू गाजरे हे मोटारसायकल पंक्चर काढून उदरनिर्वाह करतात. एक मुलगी विवाहित आहे तर दुसरी मुलगी स्वप्नाली हि वाडीकुरोली येथील महाविद्यलयात ११ वीचे शिक्षण घेत होती.व शिक्षणासाठी रोज येजा करत होती.मात्र लॉकडाऊनच्या काळात घरीच राहून ती ऑनलाईन अभ्यास करत होती.मात्र गावातील काही उनाड तरुणांच्या छेडछाडीला ती पुरती […]
लग्नसमारंभात गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी प्रांताधिकारी ढोले यांचे आवाहन
पंढरपूर, दि. 11:- तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रुग्ण मोठ्याप्रमाणात सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त गर्दी होत आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून, मर्यादित आप्तेष्टांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरे करावेत असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. लग्न समारंभ […]
बुरूड समाजाचे आराध्यदैवत श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज उत्साहात साजरी
पंढरपूर – बुरूड समाजाचे आराध्यदैवत महातपस्वी श्री.संत केतय्या स्वामी यांची जयंती आज खादी ग्रामोद्योग परिसरात आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते उत्साहात पार पडली. सदर जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार मा.प्रशांतराव परिचारक तर प्रमुख पाहुणे पंढरपूर म्हणून नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष मा.श्री.अनिल अभंगराव सर, अधिकारी श्री.सुनिल वाळूजकर, समाजसेवक धर्मराज घोडके आदी मान्यवरांचे उपस्थितीत […]