नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी थकित वीज बिल वसुलीसाठी खेतिया रोडवरील भारत डेअरीवर गेले असता त्यांना नगरसेवक व इतर दोघांकडून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवक व इतर दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महावितरण कंपनीच्या कृतिसमितीने एकत्रित येत […]
Tag: #crime
पतीच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनं रचला कट; हत्येसाठी प्रियकरालाच दिली 3 लाखाची सुपारी
नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेनिमित्त पतीला वाचवणाऱ्या सावित्रीच्या कथेला उजाळा मिळाला. समाजातल्या अनेक सावित्रींच्या कथा वृत्तपत्रं, सोशल मीडियावर झळकल्या. त्याचवेळी झारखंडमधल्या एका ‘सावित्री’नं नोकरीच्या लालसेपोटी नवऱ्याचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली. या पत्नीनं आपल्या प्रियकरालाच आपल्या पतीला ठार मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. रामगड जिल्ह्यातल्या बडकाकाना रेल्वे पोलिसांनी ही खुनाची घटना उघडकीस आणली मृत रवींद्र […]
महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी चार पोलिसांविरोधात गुन्हा
पुणे – पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात चार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सहायक फौजदाराने मोबाईलवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तर त्याच महिलेस तीन महिला पोलिसांकडून मारहाण करून धमकी देण्यात आली. फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
कोयत्यासह सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट आली अंगलट
पिंपरी- एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन त्याखाली भाईगिरीचे भलेमोठे कॅप्शन देऊन पोस्ट व्हायरल केली होती. स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड (वय 23, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोस्टद्वारे त्याने गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले. त्याच्यावर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली आहे. गुंडाविरोधी पथकातील पोलिस शिपाई रामदास कुंडलिक मोहिते यांनी […]
अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी २ लाख ३३ हजार लाचेची मागणी
सांगली : जत तालुक्यातील परागंदा अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने म्हेत्रेला अटक केली. म्हेत्रेच्या सांगण्यावरुन लाच घेताना दोन दिवसांपूर्वी माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला रंगेहाथ अटक करण्यात आली होती. माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रात्री लाच लुचपत विभागाने […]
पंढरपूर तहसीलदारांची वाळू साठ्यावर कारवाई
पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून केलेला वाळू साठा तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकाने ताब्यात घेत वाळू उपसा प्रकरणी वापरात असलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या 6 होड्या जागेवरच नष्ट केल्या आहेत. तर 1 लाख रुपये किंमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन येथे […]
थरार ! भर बाजारातच पतीचे पत्नीवर चाकूने सपासप वार
पती-पत्नीतील वाद विकापाला गेले की नको त्या घटना घडतात. जळगावमध्ये देखील पती-पत्नी वाद झाले आणि या वादात संसाराचं होत्याचं नव्हतं झालं. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील बाजारात आलेल्या पूजा सुनील पवार (वय २६) हिचा पती सुनील भिका पवार (वय ३४,रा.शिवाजी नगर, जळगाव) याने चाकूने सपासप वार करत खून केला.या घटनेत पूजाचा भाऊ शंकर भिका चव्हाण (वय […]
पाच हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
औरंगाबाद : तक्रारदाराची त्याच्या सोसायटीतील रो हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तलाठ्याला ताब्यात घेतले आहे. पूनमसिंग बंकटसिंग डोंगरजाळ (५७, रा. बेदवाडी, परसोडा, ता.वैजापूर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव असून तो पंढरपूर सज्जा येथे कार्यरत आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी वळदगाव ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली. तक्रारदाराने सातारा परिसरात रो-हाऊस खरेदी […]
रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिसाची आत्महत्या; पोलिसदलात खळबळ
पुणे – घरातील फरशीवर रक्ताने ‘मॉम आय एम सॉरी’ असे लिहत पोलिस शिपायाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. रज्जाक महंमद मणेरी, वय २४ मूळगाव बावडा, ता. इंदापूर असे आत्महत्या केलेल्या पोलिस शिपायाचे नाव असून ते राजगड पोलिस ठाण्यात गेल्या सहा महिन्यांपासून कार्यरत होते. याबाबत रज्जाक यांचे वडील […]
कोरोना ड्युटी लावली म्हणून मुख्याध्यपकास मारहाण
शिक्षकांना देण्यात येणारी इलेक्शन ड्युटी आणि कोरोना ड्युटी हि सातत्याने विविध कारणामुळे वादात सापडली असल्याचे दिसून आले आहे.शारीरिक आजार अथवा इतर कारणामुळे अनेक शिक्षकांचा इलेक्शन ड्युटी घेण्यास विरोध असल्याचे दिसून आले तसाच प्रकार गेल्या दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांना कोरोना उपायोजना बाबत विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.अशातूनच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.असाच प्रकार सोलापुरात घडला […]