पंढरपुरात अवैध सावकारी प्रकरणी शहर पोलीस आणि सह.निबंधक कार्यालयाची संयुक्त कारवाई

भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विदुल अधटराव याच्या विरोधात  कर्जदाराकडून दाखल तक्रारीची दखल घेत पंढरपूर शहर पोलीस ठाणे आणि सह.निबंधक सहकारी संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली असून या कारवाईत स्टॅम्प,४८ चेक तसेच मोठ्या प्रमाणात सावकारी येण्या -देण्याचा हिशोब असलेले कागदपत्रे प्रदीप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी १ ) यांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून आपल्या परिसरातील कर्जदारांची जमीन,जागा,वाहने अवैध रित्या गहाण ठेवून अवाजवी व्याज,दंड आकारणी करणाऱ्या व यासाठी छळ करणाऱ्या अवैध खाजगी सावकारी करणाऱ्या इसमांविरोधात पोलिसांकडे तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.                                 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago