पंढरपूर तहसील कार्यालयात शेतकऱ्याचा टॉवरवर चढून आत्महत्येचा इशारा

पंढरपूर तालुक्यातील येथील देगाव शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे शेतजमिनीच्या वादाबाबत न्यायालयाचे व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही कार्यवाही होत नसल्याने आज येथील तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून गळ्याला दोरी बांधून ठिय्या मांडला असून आज ५ वाजेपर्यंत परस्पर एकत्र केलेला तक्ता नकाशा रद्द न केल्यास आपण आत्महत्या करणार आहे असा इशारा त्यांनी दिला आहे. 

      कुबेर चिमाजी घाडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार शेतजमिनीची मोजणी केलेली नसताना गट नं.३४३/१,३४३/२ अ,३४३/२ ब हा गट परस्पर एकत्र करून दाखल केलेल्या प्रस्तावा प्रमाणे नोंद वाटप तक्ता  व नकाशा केला नसल्याने रद्द करावा अशी या शेतकऱ्याची मागणी आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago