नवी दिल्ली : देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त व तिसर्या टप्प्यात गंभीर आजाराने ग्रस्त 50 वर्षाखालील लोकांना लसी दिली जाईल. दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात सुमारे 27 कोटी लोकांची लसीकरण होईल.16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होत आहे. लोहरी, मकर संक्रांती पोंगल यासारखे सण पाहता 16 जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 79 लाख लाभार्थ्यांनी कोविड ऍपच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलं आहे. ज्यांना लसीकरणाच्या सुरूवातीला लस देण्यात येणार आहे.
लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यावर डिजिटल पद्धतीने परीक्षण केले जाईल. यासाठी करनाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे 4 लस स्टोअर देखील तयार करण्यात आले आहेत. शिवाय संपूर्ण देशात 37 लस स्टोअर तयार करण्यात आले आहेत.
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…