विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपण व्यवस्थित चालिवणे हीच खरी स्व.नानांनाश्रद्धांजली-व्हा.चेअरमन लक्ष्मण पवार

विठ्ठल सहकारी साखर कारखाना आपण  व्यवस्थित चालिवणे हीच खरी स्व.नानांना श्रद्धांजली-व्हा.चेअरमन लक्ष्मण पवार

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आयोजित शोकसभेत अनेकांच्या भावना अनावर 

वेणुनगर – गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन आमदार कै.भारत तुकाराम भालके यांना अंदाजली वाहन्यासाठी शोक सभेचे आयोजन कारखाना कार्यस्थळावर करण्यात आले होते. सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन  लक्ष्मण नामदेव पवार भावना विवषः होवून म्हणाले की , आजारी असतानाही त्यांना कारखाना व्यवस्थीत चालविणे हाच एकमेव घ्यास त्यांनी घेतला होता.कोरोनाच्या काळातही त्यांनी सोमवार ते शुक्रवार असा मुंबई येथे प्रवास करुन कारखाना सुरु करणेसाठी रक्कम उपलब्ध करुन आणली.त्यामुळे आपण सर्वांनी कारखाना व्यवस्थीत चालविणे हीच खरी कै.आ.भारतनाना यांना खरी अंदाजली ठरेल .   
    या प्रसंगी मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. तसेच  सतीश देशमुख यांनी कै.भारतनाना यांचेवर त्यांनी तयार केलेली कविता म्हणून दाखविली. अंदाजली वाहताना सर्वांच्याच भावना अनावर झालेल्या होत्या सदर प्रसंगी जेष्ठ संचालक मोहन कोळेकर,युवराज पाटील,विजयसिंह देशमुख,गोकुळ जाधव,सुर्यकांत बागल,दशरथ खळगे,समाधान काळे,संतोष गायकवाड,नेताजी सावंत,उत्तम नाईकनवरे,धनाजी घाडगे ,माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले,दिलीप धोत्रे,गणेश पाटील,मेजर विलास भोसले , दिनकर चव्हाण,रायाप्पा हळणवळ, प्राचार्य डी.आर.पवारसर,दिनकर कदम,किरणराज घाडगे,तुकाराम मस्के,शिवाजी शिंदे,नवनाय पोरे,एम.एस.सी.बकेचे सी.एस.पाटील , आर.डी.पवार,शशिकांत शिरगीरे,सतीश देशमुख,कार्यकारी संचालक,आर.एस.बोरावके , सेक्रेटरी बी.सी.कर्पे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग,कार्यकर्ते,सभासद व हितचितक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहिली
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

5 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago