निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची पंढरपूरला मतदान केंद्रास भेट

 

निरिक्षक निलीमा केराकट्टा यांची  पंढरपूरला मतदान केंद्रास भेट

पंढरपूर, दि. 13 : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पंढरपूर तालुक्यातील  कासेंगांव मतदान केंद्राची निवडणूक  निरिक्षिक निलीमा केराकट्टा यांनी भेट देऊन पाहणी केली.

भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक सूचनांचे पालन करावे. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्रावर  गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी  निवडणुक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे  पुरुष मतदार व स्त्री मतदार तसेच दिव्यांग यांच्यासाठी तीन स्वतंत्र रांगा ठेवाव्यात. तसेच दोन मतदारामधील सामाजिक अंतर ठेवावे. त्याचबरोबर वैद्यकीय पथकासाठी साठी स्वतंत्र्य खोलीची व्यवस्था करावी अशा सूचना  श्रीमती केराकट्टा यांनी  दिल्या.

मतदान केद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व मतदान रांगामधील अंतरासाठी करण्यात आलेली व्यवस्था तसेच कोरोनच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची माहिती श्रीमती केराकट्टा यांनी घेतली.

 तालुक्यातील  शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्राचे  निर्जंतुकरण करण्यात आले असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली  आहे. मतदान केंद्रावर स्वच्छ हात धुण्यासाठी साबण, सॅनिटायझर, फेस मास्क आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी  सांगितले. यावेळी तहसिलदार वैशाली वाघमारे, मंडल अधिकारी समिर मुजावर, बाळासाहेब  मोरे  उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

3 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

3 weeks ago