Categories: Uncategorized

आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स  येथे रक्तदान शिबिर संपन्न

आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त युटोपीयन शुगर्स  येथे रक्तदान शिबिर संपन्न

पंढरपूर:सोलापूर जिल्ह्याचे आमदार व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक प्रशांत मालक परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त वार मंगळवार  दि. 11/08/2020 रोजी युटोपीयन शुगर्स लि. कचरेवाडी ता.मंगळवेढा येथे पंढरपूर ब्लड बँक यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी सैनिक शिवाजीराव माने सो. यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी युटोपियन शुगर्स चे सर्व अधिकारी,खाते-प्रमुख,व कर्मचारी उपस्थित होते.सदर च्या शिबिरात १०१ रक्त दात्यांनी सहभाग घेतला होता. कोरोंनाच्या पार्श्वभूमीवर स्वछ वातावरणात, व गर्दी टाळत सोशल डिस्टिंग्शनचे पालन करीत या शिबिराचे आयोजन केले होते.

       सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणार्‍या युटोपियन शुगर्सद्वारे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. रक्त दान हे श्रेष्ठ दान असल्याने तसेच राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून राज्यात दररोज पाच हजार लोकांना रक्ताची आवश्यकता असते.कोरोंना मुळे नियमित चालणार्‍या रक्त दान शिबिरांना फटका बसला असल्याने राज्यात अवघ्या  १५-२० दिवसांचाच रक्त साठा शिल्लक असल्याची माहिती सरकार कडून देण्यात आली असून अशा प्रकारचे शिबीर आयोजित करणे हा अत्यावश्यक उपक्रम असून अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन युटोपियन शुगर्स प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच रक्त दात्यांचे आभार मानले. रक्तदान केलेल्या व्यक्तींना स्यानीटाईजर,हेलमेट,पाण्याचे जार या सारख्या वस्तु भेट म्हणून देण्यात आल्या. सदर रक्त-दान शिबीर प्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी सदिच्छा भेट देऊन शिबिराची पाहणी केली व आभार व्यक्त केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago