Categories: Uncategorized

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिवपदी गंगाधर कोळी यांची निवड

राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (एसो.) नई दिल्ली  संघटनेने  गंगाधर लक्ष्मण कोळी यांना राष्ट्रीय एकता, समता, बंधुता, शील, करुणा, कर्तव्य, निष्ठा, सामाजिक सुसंवाद, शैक्षणिक व सांस्कृतीक वारसा, प्रशासन प्रिय,सौम्यता,पीडित मानवाची सेवा,शोषित मानवाच्या बाजूने भक्कम पणे उभे राहून आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य २०१४ पासून मानवाधिकार संघटने मध्ये राहून करीत आहेत. गंगाधर कोळी यांचे सर्वांगीण कार्याची दखल घेऊन २०१४ साली मानवाधिकार रत्न पुरस्कार,२०१५ साली मानवाधिकार भारत समाज गौरव , २०१५ साली गोपीनाथ गौरव राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार, आणि २०१७ साली बहुजन क्रांती संघटना व भटका जोशी समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष पदापासून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदापर्यंत केलेले उत्कृष्ट कार्य, आणि महाराष्ट्र व इतर राज्यात असलेले उत्कृष्ट नेटवर्क  व संघटन कौशल्य  यांची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष मा. महेश पटेल यांनी दि.२७/०७/२०२० रोजी पत्राद्वारे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सचिव पदावर गंगाधर कोळी यांना नियुक्ती पत्र देऊन त्याचे अभिनंदन केले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago