Categories: Uncategorized

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविला…

भाळवणी येथे शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री एडिरुप्पा यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन

पंढरपूर – कर्नाटक येथील बेळगाव जवळील मानगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्याऱ्या भाजपा सरकारच्या निषेधार्थ भाळवणी (ता. पंढरपूर) येथे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून जोडोमारो आंदोलन करण्यात आले.

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडीरुप्पा यांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याला येथील शिवकालीन वेशिजवळ वाहनाचा (चप्पल) प्रसाद देऊन जोडोमारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनकानी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी- जय शिवाजी, अरे आवाज कोणाचा..शिवसेनेचा असा नारा देत  कर्नाटक भाजपा सरकार मुर्दाबादाच्या घोषणेने सारा परिसर दणाणून सोडला होता.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, दिलीप भानवसे, प्रवीण शिंदे, शकील काझी, महेश इंगोले, पोपट इंगोले, जयसिंग पवार, भैय्या पटेल, श्रीराम माने, पिंटू हिंगमीरे, युवराज पाटील, महादेव पवार, अजित राऊत, रमेश निराळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

6 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago