Categories: Uncategorized

मोहेंकर ऍग्रो मोहा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलरचे पूजन

मोहेंकर ऍग्रो मोहा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या कारखान्याच्या दुसऱ्या गळीत हंगामाच्या मिल रोलर चे पूजन मनसे प्रदेश सरचिटणीस आणि शाडो सहकार मंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी चेअरमन हनुमंत तात्या मडके, गोकुळ साखर कारखान्याचे चेअरमन भगवान शिंदे, विद्यानंद बँकेचे संचालक सुधीर गांधी, संचालक कार्तिक पाटील,मोहेंकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके, मोहेंकर ऍग्रो चे कार्यकारी संचालक संतोष मडके,अतुल मडके, अरकडे सर, सर्व संचालक, शेतकरी सभासद उपस्थित होते*

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago