सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड

सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्ष पदी अभिजीत पाटील यांची निवड

उपाध्यक्षपदी किरण रणसिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे तर सचिवपदी शिवशंकर पाटील यांची निवड

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली.

कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या अडीआडचणीचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. तसेच आरटीओ च्या नियमाचे पालन करून ट्रॅक्टर विक्री करण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याचा हेतू असेल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल माझा शेतकरी समृद्ध होईल याचा विचार केला जाईल असे अभिजीत पाटील म्हणाले.
यावेळी उपाध्यक्ष किरण रणशिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपाध्यक्ष किरण रणसिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील डिलर्स संतोष ठोंबरे,प्रवीण कसपटे,सतीश जाजू विनोद कोरटकर,गणेश तोंडले,विठ्ठल कोळवले,संजय पारसवार,अजय राजानी,औदुंबर देशमुख बी एस शुक्ला,अविनाश बागमार,अक्षय गुंड,राहुल कोंढारे,संजय मेटकरी,रामभाऊ रांखुडे आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

1 week ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago