कुटुंबायाना ठार मारण्याची धमकी देत पंढरीत विवाहित महिलेचे अपहरण

कुटुंबायाना ठार मारण्याची धमकी देत पंढरीत विवाहित महिलेचे अपहरण 

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पंढरपूर शहरातील समता नगर भागातील महिला आपल्या मुलीस शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी गेली असता त्या महिलेचे ओळखीच्या तरुणासह आणखी एका अज्ञात इसमाने अपहरण केल्याची फिर्याद सदर महिलेच्या पतीने पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.सदर महिलेच्या लहान मुलीस रस्त्यावर सोडून देत अपहरण कर्ते पसार झाले असून सदर घटनास्थळी फिर्यादीने तातडीने धाव घेतली असता त्या छोट्या मुलीने आईला दोन इसमांनी पळवून नेले असल्याचे सांगतिले.  

           सदर घटना हि शनिवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी घडली असून सदर विवाहित महिला आपल्या मुलीस शाळेतून घरी घेऊन येण्यासाठी गेली होती.त्यावेळी सदर महिलेच्या पतीशी ओळख असलेला इसम नाव सतीश देवकर (रा.इसबावी.पंढरपूर ) त्या ठिकाणी आला व त्या महिलेस व तिच्या कुटुंबास ठार मारण्याची धमकी देत सोबत चल असा तगादा लावला. त्यावेळी सदर महिलेने आपल्या पतीस फोन लावून या प्रकाराची माहिती दिली.सदर महिलेच्या पतीने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असती त्या ठिकाणी त्यांची लहान मुलगी एकटी दिसून आली. तिने आईला दोनजण गाडीवर बसवून घेऊन गेल्याची माहिती वडिलास दिली.सदर महिलेचा दोन दिवस नातेवाईक व इत्रत शोध घेतल्यानंतर फिर्यादीने आज पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

7 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago