ताज्याघडामोडी

वाहन चोरी केलीच केली अन् मुलीलाही पळवले; अल्पवयीन मुलांचे कारनामे

अल्पवयीन मुले विविध गुन्ह्यात सहभागी होताना दिसून येत आहेत. याच मालिकेत सक्करदरा पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांसह असलेल्या मुलीला ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असता त्यांनी पाच दुचाकी  चोरल्याचे पुढे आले. सोबत असलेल्या मुलीलाही त्यांनी पळवून आणल्याही निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सक्करदरा पोलिसांनी ही कावाई केली.

सक्करदारा पोलिसांचे पथक हे पेट्रोलिंग करत असताना क्वार्टर ते क्रीडा चौक दरम्यान, एका ऍक्टिव्हा वाहनावर दोन मुले व एक मुलगी बसून जात होते. या वाहनाचे रजिस्ट्रेशन नसल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता ते पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यांना टिव्हीएस स्टार सिटी (एम.एच 40ए. एन. 6515) व मुलीस विना रजिस्ट्रेशन असलेली अॅक्टिव्हा 6 जी मोपेड बाबत कागदपत्रे मागितली. परंतु, ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे त्यांना सक्करदरा पोलिस ठाण्यात देण्यात आले. अधिक तपास केला असता ही वाहनं चोरीची असून त्यासंदर्भात गुन्हा देखील दाखल असल्याचे समजले.

पोलिसांनी त्यांची सखोल विचारपूस केली असता आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समजले. यानंतर चौकशीत त्यांनी वाहन सक्करदरा, अजनी, ईमामवाडा हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

6 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago