ताज्याघडामोडी

हात धरला, किस केलं; रुग्णालयात महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील चाळे

बिहारच्या मुंगेरमधील एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर एका तरुणीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल डीएसपींनी घेतली आणि तपासाचे आदेश दिले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या तरुणीची आणि डॉक्टरची चौकशी करण्यात आली.

डॉक्टरचा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका प्रतिष्ठित रुग्णालयातील व्हिडीओ असल्यानं सगळीकडेच त्याची चर्चा झाली. व्हायरल व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचला. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी आपण पती-पत्नी असल्याचं डॉक्टर आणि तरुणीनं सांगितलं. अनेक यूट्यूब चॅनल्सनी डॉक्टरचे व्हिडीओ शेअर केले होते. डॉक्टरनं पेशाला काळा फासल्याचं व्हिडीओतून म्हटलं गेलं होतं.

डॉक्टर अश्लील चाळे करत असल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जात होते. याचा तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलं होतं, अशी माहिती डीसीपी राजेश कुमार यांनी दिली. अश्लील चाळे करणारा डॉक्टर असून, जिच्यासोबत अश्लील चाळे होत आहेत, ती त्याची पत्नी आहे, असं तपासातून उघडकीस आलं. हा व्हिडीओ २ वर्षे जुना असल्याचं कुमार यांनी सांगितलं.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago