TAIT Exam News : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. (Maha TAIT Exam 2023) शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)- 2022 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
गेल्या पाच वर्षांत दुसरी TAIT Exam घेतली नव्हती ती आज जाहीर झाली आहे. खर तर पहिली परीक्षेनंतर दुसरी परीक्षा सहा महिन्याने व्हायला पाहिजे आणि त्यानंतर चार महिन्याने परीक्षा होणे आवश्यक होते. मात्र, आज ही दुसरी TAIT जाहीर झाली. यासाठी वेळोवेळी युवाशाही संघटना पाठपुरावा करत होती. अखेर त्यांना यश आले. यासाठी संघटनेने मुंबईत जलसमाधी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.आता ही परीक्षा दिलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
⚡⚡चष्मा आणि सनग्लास आता
बजाज फायनान्सवरती 0 डाऊन पेमेंट ,
0 % व्याज दरात उपलब्ध⚡⚡⚡
RAYBAN,STEPPER,VOUGE,
MAUI JIM SUNGLASS AVAILABLE
👓मोफत नेत्र तपासणी👓
👓चष्म्यासाठी मोफत इन्शुरन्स👓
आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…