येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्याचा निकाल आज प्राप्त झाला असून ए ग्रुप मध्ये इयत्ता तिसरी 1)तक्ष तुकाराम राऊत 2)संध्या महादेव भोसले 3)अद्वय अमोल काळे ग्रुप बी 1)विराट हनुमंत चव्हाण 2)यशश्री संतोष सलगर 3)भारती लहू शिंदे इयत्ता पाचवी व सहावी. तसेच ग्रुप सी मध्ये इयत्ता सातवीचे 1)मनोज संतोष घोडके आणि 2)यश रमेश क्षीरसागर या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. या विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक श्री. नारायण कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले होते.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे चेअरमन श्री रोहन परिचारक यांनी केले, तर सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या प्राचार्या माननीय सौ प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…