ताज्याघडामोडी

‘पब्जी’च्या व्यसनापायी विद्यार्थाची गळफास लावून आत्महत्या

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात कृष्णा परमेश्वर साळवे हा शिक्षण घेतो. कृष्णाचे वडील ऊसतोडणीला असल्याने आई आणि तो दोघेच घरी होते. काही दिवसांपूर्वी कृष्णा हा शाळेच्या सहलीसाठी गेला होता. मात्र, सहलीवरून घरी आल्यानंतर तो झोपला. यावेळी आई बाहेर गेल्याचे समजातच त्याने राहत्या घरात दरवाज्याला आतून कडी लावून कपड्याच्या चिंध्यांनी केलेल्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाईलचा लहान मुलासह मोठ्यांनाही त्याचा छंद लागला आहे. तर मोबाईल हा अत्यंत चांगलाही तितकाच आहे आणि तो वाईटही तेवढाच आहे. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे अनेकांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचेही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आणि ऐकतो. अनेक जण त्याच्या आहारी गेल्याचेही आपण पाहतो. अनेक लोकांना तर चक्क सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याच्या अगोदरही मोबाईल लागतो. काय चालले आहे हे पाहण्यासाठी तो व्यक्ती मोबाईलमध्ये काय अपडेट आहेत हे पाहत असतो.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago