युवा कीर्तनकार संजय मोरे यांनी १० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी मयत संजय मोरे यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई महादेव जाधव आणि त्यांच्या एका अनोळखी मित्र अशा इसमांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
8 सप्टेंबर रोजी आरोपी पोलीस कर्मचारी महादेव जाधव आणि सहआरोपीने एका महाराजांच्या मुलीला फोन का करतोस ? असे म्हणत घरी जाऊन मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली होती. त्यांनंतर १० सप्टेंबर रोजी संजय मोरेंनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
आरोपी हे मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजय मोरे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं संजय मोरे यांच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.आरोपी हे मानसिक व शारीरिक त्रास देत होते. त्यामुळे संजय मोरे यांस आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजय मोरे याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं संजय मोरे यांच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.घटनेपूर्वी दिवस मयत संजय मोरे यास आरोपींची तापी बिल्डींग व देशपांडे व्हेज मध्ये नेवून मारहाण केली होती अशीही माहिती मयताने घटनेच्या आदल्या दिवशी बहिणीस व लहान भावास दिली होती असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
अॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…
विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ? राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…