ताज्याघडामोडी

भावी नवरदेवास अश्लील फोटो दाखवत तरुणीचे लग्न मोडले

युवतीचा फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न 

 मुलीला जाळ्यात फसवुन तीच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाने नंतर  तीचे लग्ऩ जमत असल्याची माहिती मिळाल्या नंतर तीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला व त्याच्या नातेवाईकांना पाठवत लग्ण मोडण्यास  भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तक्रारीनंतर संशयीतावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तो सध्या फरार आहे.

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारी नंतर संशयित विश्वनाथ साईनाथ चव्हाण यांच्यासोबत तीची 2020 पासून ओळख होती, संशयिताने लग्नाचे आमिष देत तीच्या सोबत तीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, 28 ऑगस्ट रोजी त्यांने कॉल करून तीला भेटायला बोलावले, पीडित युवतीने भेटण्यास नकार दिला तेव्हा संशयिताने युवतीच्या मोबाईलवर तसेच बहिणीच्या पतीला तसेच तीच्या भावी पतीला अश्लील फोटो पाठवले या प्रकाराने तीचे ठरलेले लग्न मोडले

या संदर्भात युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे युवतीच्या तक्रारीनुसार नाशिक रोड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,या नंतर संशयित युवक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान पीडित युवतीचे अश्लील फोटो होणाऱ्या नवऱ्याला पाठवल्याने युवतीचे लग्न मोडले, तसेच त्याच्या वारंवार शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून युवतीने फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

19 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago