ताज्याघडामोडी

पंढरीत आलेल्या भाविकांचे बोलेरो चारचाकी लंपास दगडी पुलानजीक दर्शनासाठी गेल्यानंतर घडला प्रकार

पंढरीची आषाढी वारी  म्हणजे भाविक भक्तांसाठी जणू आनंदाची पर्वणीच असते.आषाढ शुद्ध प्रतिपदेपासूनच शहरात भाविकांची वर्दळ वाढली असतानाच चोरटयांनी देखील आपली करामत दाखविण्यास सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल.   

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भाविक रामकिसन कीडवे हे दिनांक २ जुलै रोजी सहकुटूंब विठ्ठल दर्शनासाठी पंढपुरात आले.१२ वाजनेच्या सुमारास त्यांनी चंद्रभागा तीरावरील दगडी पुलानजीक असलेल्या मोकळ्या जागेत आपली बोलेरो जीप क्रमांक एमएच २१आय व्ही ७४७६ हि पार्क करून देवदर्शनासाठी गेले असता चोरटयांनी लंपास केली आहे.या बाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago