ताज्याघडामोडी

पंढरपुरात घडलाय असाही योगायोग !

जुळ्या बहिणींनी मिळवले दहावीच्या परीक्षेत समान गुण आणि प्रथम क्रमांक 

राज्य माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक १७ रोजी दुपारी जाहीर झाला.या परीक्षेत नेहमी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनीच आघाडी घेतली असल्याचे दिसून आले असून शाळा तिथे केंद्र या संकल्पनेतुन या परीक्षा पार पडल्या होत्या.या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंढरपूरच्या शैक्षणिक वर्तुळात प्रथमच एक एक आश्चर्य कारक घटना घडली असल्याचे दिसून आले असून रिद्धी रोपळकर आणि सिद्धी रोपळकर या जुळ्या बहिणींनी ९८.६० टक्के असे समान गुण मिळवत प्रथम क्रमांकही पटकावला आहे.   

या अनोख्या घटनेची पंढरपुरात मोठी चर्चा होताना दिसून येत असून पंढरपुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संतोष रोपळकर यांच्या रिद्धी-सिद्धी या जुळ्या मुली आहेत.या यशा बद्दल रिद्धी रोपळकर आणि सिद्धी रोपळकर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

23 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago