छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा संयुक्त जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

भिमशक्ती सांस्कृतिक बहुउद्देशिय सामाजिक संस्था व रमामाता महिला व अखंड मराठी न्यूज ,पंढरपूर आयोजीत संतोषजी सर्वगोड मित्र मंडळ व राहुल (दादा) मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगे बाबा यांच्या संयुक्त जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धांचे आयोजीत करण्यात आले दि,२७/०२/२०२२रोजी सकाळी १०:०० वाजता या स्पर्धा गौतम विद्यालय मध्ये घेण्यात आल्या तरी या स्पर्धेमध्ये ६०स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत भिमशक्ती चौक येथे सायं ७:०० वा मोठ्या उत्साहाने पार पाढला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता कांबळे,समृद्धी सावंजी (मँडम),राजेंद्र नागटिळक(सर),सुरेखा भालेराव(मँडम) तरी या समारंभास व बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल वाळूजकर (साहेब), वामन तात्या बंदपटे (नगरसेवक),राजू (सुजित) सर्वगोड (नगरसेवक),संजय निंबाळकर (नगरसेवक),संजय घोडके (मा.नगरसेवक),डी राज सर्वगोड(मा.नगरसेवक),अमोल डोके(समाजसेवक),कृष्णा वाघमारे(समाजसेवक),संतोष पवार(R.P.I शहर अध्यक्ष),आपा राऊत (समाजसेवक),आंबादास वायदंडे (नगरसेवक),शिलरत्न झेंडे (अध्यक्ष),विदुल अधटराव,रविराज सोनार (कवी),अँड,बादल यादव,अँड,किशोर खिलारे,संजय अडगळे (अध्यक्ष),गुरू(समाजसेवक),उमेश वाघमारे, धांडोरे(सर),अरुण सर्वगोड(सर),श्रीकांत कसबे(जोशाबा),प्रविण कटकदौंड (सर),श्रीकांत चंदनशिवे(सर),S.K(सर), सोहम जसवाल (पत्रकार),बंटी गुंड,शिरी खडाखडे,या मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धेचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला विजेते स्पर्धक गट १ली ते ४ थी प्रथम क्रमांक-कु;मृणाल मुकुंद वलेकर द्वितीय क्रमांक-चैतन्य योगेश वाघमारे तृतीय क्रमांक-जय सचिन साळवे उत्तेजनार्थ-लक्ष तुकाराम राऊत उत्तेजनार्थ-शुभ्रा महेश मिसाळ गट ५वी ते ८वी प्रथम क्रमांक-संस्कृती युवराज कांबळे द्वितीय क्रमांक-ज्योत्सना कांबळे तृतीय क्रमांक-श्रुती लक्ष्मण कांबळे उत्तेजनार्थ-तक्षशिल राहुल मोरे उत्तेजनार्थ-समर्थ अतुल कांबळे गट ९वी ते १२वी प्रथम क्रमांक-रोहन तानाजी खिलारे द्वितीय क्रमांक-दिक्षा मुकुंद आठवले तृतीय क्रमांक-पालवी नागनाथ रणदिवे उत्तेजनार्थ-साईराज सुसेन गरड खुला गट प्रथम क्रमांक-हेमा आकाश चौगुले(भोसले) द्वितीय क्रमांक- नितिन विश्वास वाघमारे तृतीय क्रमांक-तेजस्वीनी मुकुंद आठवले उत्तेजनार्थ-प्रणाली दिपक बनसोड या स्पर्धकांना पारितोषिक व सन्मान चिन्हें देण्यात आले व रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

गौतम भोरकडे, शिवाजी चंदनशिवे, अनिल वाघमारे, सिध्दार्थ सरवदे, ज्ञानेश्वर ढवळे लखन लामकाने, महेंद्र कसबे, ऋषिकेश भोरकडे, अजय चंदनशिवे, लाखन शिंदे, बापु भोसले, सिध्दार्थ गावकरे, आकाश आवारे, धर्मपाल जाधव, विजय कबाडे, मुज्जीप जमादार, रशीद मुलाणी, रज्जाक तांबोळी, इसाक सय्यद, संतोष देवमारे, बाबासाहेब चंदनशिवे, सुमित पवार, योगेश सर्वगोड, युवराज कांबळे, प्रभाकर आठवले, अविनाश कांबळे, कृष्णा मोरे, सुजित माने, ताजुद्दिन सय्यद, नवनाथ गायकवाड, लखन सर्वगोड, दिपक बनसोडे, राहुल भोरकडे, दत्ता चंदनशिवे, इंद्रजित सर्वगोड, सचिन भोरकडे, कैलास शिंदे, राकेश भोरकडे, रोहन खरात, रोहित चंदनशिवे, सुनिल इंगळे, विशाल इंगळे, अमित पवार, शोभिवंत वंसाळे, सतिश कांबळे, उज्वल माने, बाळासाहेब सर्वगोड, रमेश देवमारे, अर्जुन देवमारे, मोहन देवमारे, बबन देवमारे, विवेक सर्वगोड, देवानंद कांबळे, अभिषेक फरतडे, सोनु शिंदे, मयुर कुचेकर, सुरज इंगळे, अजिंक्य चंदनशिवे, वैभव अलदर, अनिल पवार, आकाश ढोबळे, किर्तीकुमार भोरकडे, आयुष कुटे, ओंकार कुटे, योगेश गाडेकर, निलेश सोनवणे, वैभव गाडेकर, ज्ञानेश्वर अटकळे, ज्योतिराम पवार, संदिप कल्याणी, आदम बाबर, सुनिल माने, मुकुंद आठवले, राजरत्न भोरकडे, सागर शिवशरण, अजय गायकवाड, धनंजय गावकरे.कार्यक्रमाचे आभार गणेश शिंदे यांनी मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago