गुन्हे विश्व

नोकरी लावण्यासाठी शरीर सुखाची मागणी नराधमाला मनसेच्या कार्यकर्त्यानी दिला चोप

नवी मुंबईतील नेरुळ येथील डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळावी म्हणून एका गरीब गरजू महिलेने अर्ज केला होता. या नोकरीच्या बदल्यात डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत व्यक्तीने या असाह्य महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.

नोकरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याने संबंधित महिला चिडली. तीने या विरोधात मनसेच्या बाळसाहेब शिंदे यांच्याकडे कैफियत मांडली. संबंधित व्यक्ती त्या महिलेला वारंवार फोन करून दबाव टाकत होता. माझी पत्नी नसल्याने नोकरीच्या बदल्यात शरीरसुख दे अशी मागणी तो वारंवार करत होता.

पीडित महिलेला स्विय सहाय्यक म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून वाशी येथील लॉज मध्ये बोलवले. शरीर संबंध ठेवण्यासाठी महिलेला वाशी येथील लॉज वर बोलावले या लॉजवर हा नराधमाला आला असता, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडुन चांगलाच चोप दिला यानंतर पोलिसांना बोलवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

16 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago