राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार असून शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावानुसार पहिली ते बारावी नियमित वर्ग सुरू होणार.
प्रीप्रायमरीचे वर्ग देखील कोरोना नियम पाळून भरण्यास शिक्षण विभागाची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शिक्षण क्षेत्रात काम करणाऱया विविध संघटना, संस्था, विद्यार्थी तसेच पालकवर्गाकडूनही कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांना स्थानिक स्तरावर आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचे सर्वाधिकार देण्यात यावेत, असा प्रस्ताव सादर केला आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…