फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर यांच्या हस्ते  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस  पुष्पहार समर्पित  करून प्रतिमेचे  पूजन करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे,फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस,पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार,  अकॅडमिक डीन प्रा. टी. एन. जगताप, सर्व शाखांचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

  तसेच, संस्थेच्या फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये देखील हा दिवस बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.संस्थेचे संचालक श्री. दिनेश रुपनर  यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस  पुष्पहार समर्पित करण्यात आला. यावेळी इयत्ता तिसरी मधील कु.सोहम सुर्यकांत मेटकरी व कु.स्वरा योगेश होनराव व पहिली मधील कु.स्माही उत्कर्ष घोंगडे यांनी अनुक्रमे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केला होता. कुमार  हसनीन तांबोळी याने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना दिली. संस्थेचे डायरेक्टर श्री दिनेश रूपनर, संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर‌ श्री संजय अदाटे व प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी विद्यार्थ्यांना बालिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्याया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु. मृणाल राऊत यांनी केले.  या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

19 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago