Categories: Uncategorized

प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार २८ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक मिञ प्रणव परिचारक यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सामाजिक कृतज्ञापर भव्य अशा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रक्तदान शिबीराचे आयोजक पांडुरंग परिवार पंढरपूर मंगळवेढा युवक आघाडीच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

प्रणव परिचारक मित्र परिवार यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीरा प्रमाणेच आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात त्याच प्रमाणे या वर्षीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर मार्केट यार्ड येथे मंगळवार २८ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंतपर्यंत सुरू राहणार असून या रक्तदान शिबीरात अधिकाधिक रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठ दान या उक्तीस अनूसरून सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन करण्यात आले आहे.  

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago