भाजप आमदाराच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पराभवानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेकीची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या भावाच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.  भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या कार्यालयाच्या दिशेने अज्ञात दुचाकीस्वाराने पेट्रोल बॉम्ब फेकून पळ काढला.

शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत.  त्यांच्या चंद्ररंग कार्यलयाच्या दिशेने हे पेट्रोल बॉम्ब फेकल्या गेले. एका मोपेडवर आलेल्या तीन तरुणांनी कार्यालयाच्या दिशेनं पेट्रोल बॉम्ब फेकले. एकूण दोन बॉम्ब फेकण्यात आले होते. पेट्रोल बॉम्ब कार्यलयाच्या बाजूला असलेल्या रोहित्रावर आदळले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

शंकर जगताप हे बांधकाम व्यावसायिक आहेत.  त्यांच्या चंद्ररंग कार्यलयाच्या दिशेने हे पेट्रोल बॉम्ब फेकल्या गेले. एका मोपेडवर आलेल्या तीन तरुणांनी कार्यालयाच्या दिशेनं पेट्रोल बॉम्ब फेकले. एकूण दोन बॉम्ब फेकण्यात आले होते. पेट्रोल बॉम्ब कार्यलयाच्या बाजूला असलेल्या रोहित्रावर आदळले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

14 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago