Categories: Uncategorized

फॅबटेकच्या बाळकृष्ण आसबे या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हिल इंजिनियरिंग  विभागातील बाळकृष्ण रावसाहेब आसबे या विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी या मल्टि नॅशनल कंपनी मध्ये  निवड झाली असून  ३.८  लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली…
कॅपजेमिनी  हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेड ऑफिस पॅरिस येथे आहे. शिवाय या कंपनीचा ५० पेक्षा जास्त देशात विस्तार असून  हि कंपनी सॉफ्टवेअर व सर्विस पुरविण्याचे काम करते. या कंपनीमध्ये निवड प्रक्रियेसाठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत  विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांचे  कौशल्य सुधारण्यास मदत झाली.  याचा फायदा या  विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेमध्ये  होत असल्याचे सिव्हिल इंजिनियरिंगचे  विभाग प्रमुख डॉ.अभिमान कणसे यांनी सांगितले.
फॅबटेक  अभियांत्रिकी  महाविद्यालयातील  अनेक विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये  निवड झाली असून याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याचे  संस्थेचे चेअरमन  मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
    निवड झालेल्या या  विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे  मॅनेजिंग  डायरेक्टर  श्री अमित रुपनर, संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, सिव्हिल इंजिनियरिंगचे  विभाग प्रमुख डॉ.अभिमान कणसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago