Categories: Uncategorized

रामोशी महासंघाचे दि.११ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात राज्यस्तरीय अधिवेशन

रामोशी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशनरामोशी महासंघाचे गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी पंढरपुरात राज्यस्तरीय अधिवेशन उद्या गुरुवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11वाजता, मुक्ताई रेवे गुर्जर निवास मेहुण. DVP कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे पुणे रोड पंढरपूर येथे संपन्न होणार असून या अधिवेशनास रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.कैलासराव भंडलकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.सदर अधिवेशनाचे उदघाटन भटके विमुक्तांचे नेते आदरणीय प्रा. मच्छिन्द्रजी भोसले, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय भटके विमुक्त जाती संघ मुंबई यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्तात्रय कांबळे, शिरडोन चे माजी सरपंच बिभीषण बंडगर, माजी सरपंच गणेश भुसनर, मुख्य संघटक आबाजी माने, एडवोकेट शरद जी माकर, एडवोकेट सरोदे साहेब, मा.अरुण जाधव सरपंच वडगाव मान, श्री गुलाबराव भंडलकर युवा नेते रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्य, युवा नेते राजू सरोदे, मा. नाथासो बुधावले सरपंच बिनवडे तालुका आटपाडी, सिद्धेश्वर मकार गुरसाळे, मल्हारी चव्हाण देगाव, समाधान शिरतोडे संतोष शिरतोडे शिरढोण, तानाजी चव्हाण जिल्हाध्यक्ष सातारा, मनीषा पाटोळे महिला जिल्हाध्यक्ष सातारा, सांगली जिल्हाध्यक्ष सुनील चव्हाण, नाशिक जिल्हाध्यक्ष भागवतराव गोपने, संगमनेर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जेडगुले, युवक जिल्हाध्यक्ष सांगली अविनाश बुधावले,सूर्यकांत भुसनर (राष्ट्रवादी विद्यार्थी सेल अध्यक्ष पंढरपूर तालुका),संजय घाडगे(सरपंच देगाव )   यांच्यासह  रामोशी महासंघ महाराष्ट्र राज्याचे विविध पदाधिकारी, सदस्य व रामोशी समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.

 तरी सर्व रामोशी समाज बांधवांनी या अधिवेशनास उपस्थित राहावे असे आवाहन  निमंत्रक सचिन बुधवले(अध्यक्ष  सोलापूर जिल्हा),मल्हारी मकार  (युवा अध्यक्ष सोलापूर जिल्हा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

9 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago