ताज्याघडामोडी

गुजराती रुखी समाज बहुद्देशिय सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या वतीने कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

गुजराती रुखी समाज बहुद्देशिय सामाजिक संस्था पंढरपूर यांच्या वतीने कला क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले यामध्ये रनिंग, रांगोळी, चित्रकला, हस्ताक्षर,निबंध व वकृत्व स्पर्धा तसेच विजया दशमी दिवशी रक्तदान शिबींर असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले यामध्ये लहान गट मोठा गटात मुलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

रनिंग स्पर्धेमध्ये मोठा गट प्रथम क्रमांक विवेक सोलंकी ,दुतीय तिलक वाघेला ,तृतीय नितेश वाघेला ,लहान गट प्रथम कार्तिक प्रमोद मेहडा, दुतिय चिराग अमित वाघेला ,तृतीय दुर्व राहुल वाघेला ,रिहान सोलंकी, पार्थ वाघेला, रांगोळी स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक प्रियंका अनिल गोयल, दृतीया क्रमांक सुषमा गोयल लहान गट प्रथम क्रमांक यश दोडिया ,द्वितीय क्रमांक साक्षी गोयल, तृतीय क्रमांक श्रावणी वाघेला, उत्तेजनार्थ तृप्ती वाघेला ,तरुण दोडिया, शौर्य गोयल ,तर हस्ताक्षर स्पर्धेत मोठा गट प्रथम पियुष गोयल ,दृतीय प्रेम सोलंकी ,तृतीय प्रियांका गोयल, लहान गट प्रथम यश दोडिया, साक्षी गोयल,संस्कार दोडिया ,निबंध स्पर्धा लहान गट प्रथम मानसी मेहडा, दृतिय गौरव गोयल ,तृतीय आयुष गोयल, मोठा गट प्रथम रवींद्र पुरबिया, द्वितीय गायत्री मेहडा ,चित्रकला स्पर्धा पहिली ते चौथी प्रथम देवेनी सोलंकी ,दृतिय शौर्य गोयल ,तृतीय लक्की वाघेला, पाचवी सहावी प्रथम चिराग वाघेला ,दृतिय यश दोडिया, तृतीय दुर्गा सोलंकी ,सातवी आठवी प्रथम रवींद्र पुरबिया ,दुतीय आयुष गोयल तृतीय ,गौरव गोयल अकरावी बारावी प्रथम प्रेम सोलंकी ,दुतीय प्रियंका गोयल ,तृतीय सोहेल वाघेला ,वकृत्व स्पर्धेत लहान गट प्रथम क्रमांक आयुष गोयल ,द्वितीय क्रमांक यश दोडिया ,तृतीय क्रमांक साक्षी गोयल, मोठा गट प्रथम क्रमांक प्रियंका सोलंकी ,दृतिय कैलास मेहडा ,तृतीय प्रेम सोलंकी

तर विजयादशमीला रक्तदान शिबिर घेण्यात आले होते अशाप्रकारे समाजामध्ये शिक्षणाची आवड गोडी निर्माण व्हावी विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे त्यांना कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षा पासून शांळा बंद आहे म्हणून शिक्षणा पासून मुलं दूर जाऊ नये त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते

या स्पर्धेचे बक्षीस वितरण विजयादशमी दिवशी गुरुवर्य भरत बापू चलाली ,ओंकार बाबा, समाजाचे अध्यक्ष गुरु दोडिया, उपाध्यक्ष काशिनाथ सोलंकी, गमजी वाघेला ,अंबादास गोयल ,प्रमोद वाघेला ,यांच्या शुभ हस्ते सम्मान पत्र व गोल्ड,सिल्वहर मैडल देण्यात आले यावेळी बोलताना गुरुवर्य भरत बापू ओंकार बाबा काशिनाथ सोलंकी यांनी समाजाला प्रबोधन केले तर गुरु दोडिया यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले वकृत्व स्पर्धेमध्ये इंग्रजीमध्ये भाषण सादर केलेल्या प्रियंका नरेंद्र सोलंकी चे विशेष कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले व अशा स्पर्धा भविष्यात ही घ्याव्यात कारण या मुलांना इतिहासाची माहिती व सामान्य-ज्ञान ही वाढेल असे आवाहन केले व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश गोयल व दीपक वाघेला यांनी केले तर आभार अनिल परमार सर मानले या स्पर्धेचे नियोजन जितेश वाघेला ,राहुल वाघेला ,दीपक वाघेला ,रवि वाघेला यांनी केले तर पर्यवेक्षक म्हणून श्री विलास जगधने सर लाभले या कार्यक्रमात समाज बांधव भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या हे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता नवरात्र उत्सव अध्यक्ष सुनील मेहडा ,उपाध्यक्ष अमन वाघेला, युवराज वाघेला ,सोहेल वाघेला, ध्रुवा वाघेला, सनी वाघेला, विपुल परमार ,विकी वाघेला यांनी विशेष परिश्रम घेतले घेतले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago