गुन्हे विश्व

शरद पवार,देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या विरोधात अश्लील भाषेच्या पोस्ट

राज्यातील आजी माजी मंत्र्यांची बदनामी करणार्‍या फेसबुक वापरकर्त्यां विरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, https://www.facebook. com/rahul. mule. 37853 हे फेसबुक खाते वापरणाऱ्याने त्याच्या फेसबुक खात्यावरुन वेगवेगळया अश्लिल व घाणेरडया भाषेमध्ये पोस्ट केल्या. तसेच काही पोस्टला रिप्लाय देणा-या लोकांना असभ्य भाषेत रिप्लाय दिला.

काही पोस्टमध्ये मराठा समाजाच्या लोकांच्या भावना दुखावून दोन समाजामध्ये दुष्टता, व्देषाची भावना निर्माण होईल अशा प्रकारची पोस्ट टाकून प्रक्षोभक भाष्य करणारी पोस्ट केली. धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्या नावाचा संदर्भ देवून इतर महिलांच्या बाबतीत बदनामीकारक फोटो टाकून व प्रक्षोभक वक्तव्याची पोस्ट टाकून त्यांची बदनामी केली आहे.तसेच शरद पवार, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, भागवत कराड, अनिल देशमुख, संजय राऊत, अमृता फडणवीस, अमोल मेटकरी, रोहित पवार यांचे विषयी बदनामीकारक पोस्ट करुन कमेंटमध्ये बदनामीकारक पोस्ट केल्या आहेत म्हणून गुन्हा दाखल आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago