गुन्हे विश्व

टाकळी रस्त्यावरील घरासमोरून हिरो स्प्लेंडरची चोरी

गेल्या काही दिवसात पंढरपूर शहर व आजूबाजूच्या उपनगरात मोटार सायकल चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने एसटी मध्ये वाहक असलेल्या आनंद नगर टाकळी येथील मिलिंद एकनाथ महामुनी यांनी आपल्या हिरो स्प्लेंडरला जिपीएस सिस्टीम बसवून घेतली होती.

दि. 24/08/2021 रोजी रात्रौ 11/30 वा. चे सुमारास त्यांनी आपली स्प्लेंडर MH 13 DB 4620 हि दुकाची घरासमोर हॅन्डल लॉक करून लावली होती.दिनांक-25/08/2021रोजी सकाळी 07/00 वाजणेचे सुमारास ते झोपेतुन उठुन घराबाहेर आलो असता मोटारसायकल लावलेल्या ठिकाणी दिसली नाही. मोटारसायकलला GPS यंत्रणा लावलेली असुन सदर GPS चा सिम कार्ड नं.7058604620 असा असुन मोबाईल अँपव्दारे गाडीचे लोकेशन पाहिले असता ते महामुनी यांच्या घरापासुन टाकळी बायपास बोगद्यापर्यत दाखवत असुन त्यापुढील लोकेशन बंद दाखवत आहे.सदर लोकेशनच्या ठिकाणी तसेच आजुबाजुला मोटारसायकलचा शोध घेतला.परंतु माझी मोटारसायकल मिळून आली नाही.

या प्रकरणी महामुनी यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

11 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago