प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पंढरपूर तालुक्यातील करकंब भोसे ते व्होळे या ११ किमी लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्ती व देखभाली साठी ५ कोटी ९१ लाख तर करकंब ते घोटी या रस्त्याच्या कामासाठी २ कोटी ३३ लाख आणि ओझेवाडी ते शंकरगाव या साडेचार किमी रस्त्यासाठी ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून या कामांसाठी निविदा आमंत्रित करण्यात आल्या आहेत.
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…
'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…