जुना कराड नाका येथे भरधाव वेगातील रिक्षाच्या धडकेत रेल्वे अभियंत्यांचा मृत्यू

भरधाव वेगातील रिक्षा चालकाने पंढरपुर शहातील जुना कराडनाका नजीक ऍक्टिव्हा दुचाकीवरुन भाजी आणण्यासाठी निघालेले रेल्वेचे सिनिअर सेक्शन इंजिनीअर बबलु अहिरवार यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे जुना कराड नाका व रेल्वे कॉलनी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणी रिक्षाचालक रामा सुनिल मोटे रा कोर्टी ता पंढरपुर याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत दाखल फिर्यादीनुसार रेल्वे विभागात कार्यरत असलेले बबलु अहिरवार मुऴ गाव इंदौर (मध्यप्रदेश) हे जुना कराड नाका परिसरातील रेल्वे कॉलनी येथे वास्तव्यास होते.रविवार दिनांक १८ जुलै रोजी सकाळी अँक्टीवा नं MH 45 Z 1518 वरून भाजी खरेदी करण्यासाठी गेले असता हा अपघात झाला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago