आंबे येथे अवैध वाळू उपशावर पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपूर तालुक्यातील आंबे ह्दद्दीतील भीमा नदीकाठावरून अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक टाटा एस कंपनीचे वाहन क्र. GA-02-T-9203  व मागील हौदयात16,000/- रु. किंमतीची 2 ब्रास वाळु असा एकूण ६ लाख १६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.या प्रकरणी विक्रम हणमंत चौंडे रा.आंबे ता. पंढरपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       

या बाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार पंढरपूर तालुक्यातील शुक्रवार दिनांक १६ रोजी रात्री ९:१५ वाजता आंबे येथील आंबे ते सरकोली रोडवरील पुजारी वस्ती परिसरात चालकइसम नामे विक्रम हणमंत चौंडे रा. आंबे ता. पंढरपूर. वरील वर्णनाचे टिपर वाहनामध्ये भिमा
नदीपात्रातुन अवैदयरित्या उत्तखनन केलेली वाळु चोरुन वाहुन नेत असताना पोलीसांना आढळून आला.पोलीस आल्याची चाहुन लागताच वाहन चालक पळून गेला.या प्रकरणी सदर आरोपी विरोधात  भा.दं.वि.कलम 379 गौण खनिज कायद कलम 4(1),4(क)(1),21.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

11 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

7 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago