गुन्हे विश्व

बीडचा प्रोफेसर इरफान शेखचे पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक

देशभरात चर्चेत असलेल्या धर्मांतरण प्रकरणांमध्ये युपी एटीएसच्या वतीने तीन जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये एक बीडचा रहिवासी आहे. इरफान शेख सध्या दिल्लीत आहे. इरफान दिल्लीत मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअर मध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये युपी एटीएस न ताब्यात घेतलं आहे. शिरसाळ मध्येच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं असून सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे, असं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलं आहे.

इरफानच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अवैध धर्मांतरण प्रकरणांमध्ये इरफानचं नाव आल्यामुळे आम्हाला मोठा धक्का बसला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील आयोजित विद्यालयाच्या कार्यक्रमात इरफानच्या कामाचं कौतुक केलं. त्याला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.’ सध्या हे धर्मांतरण प्रकरण चांगलचं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात धर्मांतरण करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा खुलासा करण्यात आला होता. धर्मांतरण करणाऱ्या या मोठ्या रॅकेटमधील मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली होती.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago