ताज्याघडामोडी

कोरोना ड्युटी लावली म्हणून मुख्याध्यपकास मारहाण

शिक्षकांना देण्यात येणारी इलेक्शन ड्युटी आणि कोरोना ड्युटी हि सातत्याने विविध कारणामुळे वादात सापडली असल्याचे दिसून आले आहे.शारीरिक आजार अथवा इतर कारणामुळे अनेक शिक्षकांचा इलेक्शन ड्युटी घेण्यास विरोध असल्याचे दिसून आले तसाच प्रकार गेल्या दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांना कोरोना उपायोजना बाबत विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.अशातूनच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.असाच प्रकार सोलापुरात घडला असून  शिक्षक पत्नीस कोरोना ड्युटी का लावली, असा प्रश्न विचारत मुख्याध्यापकांना मारहाण करण्यात आली आहे  .

सोलापूरमधील सोशल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असिफ इक्बाल शेख यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. आरोपीविरोधात मारहाण प्रकरणी सद्दाम जाकीर नाईकवाडी याच्याविरोधात सोलापूरच्या जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला कोव्हीडचा सर्वे करण्याचे काम दिल्याबद्दल नाईकवाडीचा मुख्याध्यापक शेख यांच्यावर राग होता.यातूनच नाईकवाडी यांनी आपल्याला मारहाण केल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago