पुणे – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यांच्यावर मनी लॉड्रींग प्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला होता. अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर ईडीने छापेही टाकले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले हे गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर होते. भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने भोसले यांची मालमत्ता फेमा कायद्याअंतर्गत जप्त केली आहे.
भोसले यांची मनी लॉड्रींग प्रकरणात दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…