ताज्याघडामोडी

आता १०० ऐवजी ‘हा’ असणार पोलीस नियत्रंण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक

औरंगाबाद : महाराष्ट्रभर आता पोलीस नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक बदलणार असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. येत्या काही काळात ११२ हा क्रमांक पोलीस नियंत्रण कक्षाचा असल्याचे समजत आहे.१०० ऐवजी ११२ हा क्रमांक संपूर्ण महारष्ट्रासाठी असेल.

औरंगाबाद शहरात २० व्हॅन आणि ८० मोटारसायकल यात समाविष्ट होणार आहेत.वयोवृद्ध नागरिक, पीडित महिला, टवाळखोर तसेच कौटुंबिक वाद यावर कारवाही करण्यासाठी हा क्रमांक १०० या क्रमांकासारखाच असेल.

दरम्यान, या क्रमांकामुळे सर्वांना आपत्कालीन काळात जलद गतीने मदत होईल असे सूत्रांकडून कळत आहे. तब्बल १० मिनिटात पोलिसांची मदत मिळणार आहे. याबाबतचा एक फोटो सुद्धा प्रसिद्ध झाला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago