ताज्याघडामोडी

पंढरपूरात 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु

पंढरपूरात 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु

 पंढरपूर, दि. 13:- पंढरपूर शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. तालुक्यातील  कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत त्यांची आरोग्याच्या द्ष्टीने आवश्यकती काळजी घेता यावी यासाठी गजानन महाराज मठ, पंढरपूर येथे 300 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

गजानन महाराज मठ येथील कोविड केअर सेंटरची सुरवात आज करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, गजानन महाराज संस्थान पंढरपूरचे व्यवस्थापक श्री.ठाकरे,  डॉ.रणजीत रेपाळ, डॉ. वैशाली पाटील, डॉ.भाऊसाहेब जानकर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.लवटे, डॉ शुभांगी गुंजाळ आदी उपस्थित होते.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खाजगी तसेच शासकीय रुग्णांलयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचार घेत असल्याने बेडची कमतरता भासत आहे. कोरोना बाधितांना वेळेत उपाचार मिळावेत व त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून, आरोग्य विभागामार्फत आवश्यक औषधसाठा, आरोग्य  अधिकारी-कर्मचारी , स्वच्छता कर्मचारी यांची उपलब्धता करण्यात आली  आहे. या कोविड केअर सेंटरमुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या उपचारांची सोय उपलब्ध झाली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago