ताज्याघडामोडी

समाधान आवताडे यांच्या पंढरपूरात पदयात्रा, घरभेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद

समाधान आवताडे यांच्या पंढरपूरात पदयात्रा, घरभेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद 

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, मंगळवेढ्यातील 65 गावांचा झंझावात दौऱ्यानंतर, पंढरपूर तालुक्यातील 22 गावांच्या प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर  शनिवारी पंढरपूर शहरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या सोबतीने समाधान आवताडे यांनी प्रचार फेरी काढली, घरोघरी जाऊन भेटी दिल्या. 

प्रारंभी पंढरीच्या पांडुरंगाचे बाहेरून दर्शन घेतले, श्री विठ्ठलाचा आशीर्वाद घेतल्यावर प्रचार फेरीला सुरुवात झाली, पंढरपूर शहरातील नामदेव पायरी, महाद्वार चौक, विजापूर गल्ली, कालिका देवी चौक, संभाजी चौक, काळा मारुती, चौफाळा, नाथ चौक, घोंगडे गल्ली, प्रदक्षिणा रोड आतील बाजू या भागात ही रॅली व  घरभेट दौरा झाला, अतिशय उत्स्फूर्तपणे पंढरपूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते यात सहभागी झाले होते,भाजपची प्रचार रॅली आल्याचे माहीत होताच  घरोघरी नागरिक उमेदवार समाधान आवताडे यांचे स्वागत करत होते, अनेकांनी त्यांच्या गळ्यात हार घालून मिठाई भरवत आशिर्वाद दिला, महिलांनी औक्षण केले, या प्रचार रॅलीत आमदार प्रशांत परिचारक गटाचे अनेक नगरसेवक, शहरातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago