ताज्याघडामोडी

लक्ष्मण ढोबळे याने गावागावात भांडणे लावली – तुकाराम भोजने

              लक्ष्मण ढोबळे याने गावागावात भांडणे लावली – तुकाराम भोजने
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी माननीय खासदार श्री शरद पवारसाहेब  यांच्या आशीर्वादाने अनेक शिक्षण संस्थांचे जाळे सर्व राज्यभर पसरले साहेबांच्या नावाने मंगळवेढा मतदारसंघात आमदार की भोगली त्याप्रमाणे मंत्रिपद भोगले तेच लक्ष्मणराव ढोबळे हे माननीय खासदार श्री शरद पवार साहेब यांचेवर टीका  करीत आहे. ढोबळे सरांची  टीका करण्याची योग्यता नाही शिक्षण सम्राट म्हणून घेणारे लक्ष्मण ढोबळे याने  गावा गावातील घराघरात भावाभावात भांडणे लावण्याची  कामे केली. अकरा वर्षे राजकारणात त्यांनी भांडणे लावण्याशिवाय दुसरा धंदा केला नाही. चाळीस धोंडा तेल धोंडा नावावर पाणी आणतो या गप्पा थापामारुन जनतेची फसवणूक केली. खासदार माननीय श्री शरद पवारसाहेबांच्या नावाचा वापर करून  एवढा पैसा कमवून  सर्वसामान्य जनतेतील एखाद्या नागरिकाला आर्थिक मदत करण्याचं पुण्य केले नाही. ढोबळे चे भाषण हे करमणुकीचे साधन म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावे.  

 माजी तालुका अध्यक्ष तुकाराम भोजने यांनी पाटकळ डोंगरगाव  लेंडवेचिंचाळे जुनोनी आदी भागातील प्रचार सभेत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ह्या प्रचारसभेत दामाजी माजी चेअरमन नंदकुमार पवार रामेश्वर मासाळ देविदास इंगोले पंडित पाटील हर्षराज बिले   माजी सभापती संभाजी गावकरे पांडुरंग चौगुले भीमराव मोरे नवनाथ लुगडे भारत बेदरे अंकुश पडवळे तानाजी चव्हाण  पांडुरंग चौगुले भीमराव मोरे नवनाथ लोखंडे अंकुश पडवळे तानाजी चव्हाण शालिवाहन कोळेकर समाधान फाटे नवनाथ माने बाबा हाके भास्कर मोरे.
यावेळी पाटखळ परमेश्वर वाघमोडे बाळासाहेब वाघमोडे दत्तात्रेय सावंत धर्मराज मोरे युवराज मिटकरी गणेश वाडी ग्रामपंचायत चे माजी सरपंच माजीगणेश वाडी ग्रामपंचायत चे माजी  सदस्य जनार्दन इंगोले यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

9 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago