ठरलं! शरद पवार करणार राज्यव्यापी दौरा; पहिली सभा या मंत्र्यांच्या मतदारसंघात

3 years ago

अजित पवार यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देत…

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! जुलैपासून आता प्रतिव्यक्ती केवळ इतकेच मिळणार धान्य

3 years ago

गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून मोफत धान्य देण्यात येते. प्राधान्य गटासाठी २ किलो गहू आणि ३ किलो…

महिला लिव्ह इन पार्टनरसोबत लॉजवर गेली, नंतर पतीही धडकला; पण दरवाजा उघडताच सर्वजणच हादरले

3 years ago

अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौकात असलेल्या साईलीला या हॉटेलमध्ये आपल्या लिव्ह इन जोडीदारासोबत आलेल्या एका ४७ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची…

मैत्रिणीला मेसेज पाठवण्यावरुन वाद; त्याने श्रेयांशच्या हातातला चाकू हिसकावला अन् मग…

3 years ago

मैत्रिणीला मेसेज पाठविल्याच्या वादातून तरुण व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी चाकूने वार करून २१ वर्षीय युवकाची हत्या केली. ही थरारक…

लग्न करेन तर गंगाधरशीच! लेक ऐकेना, वडिलांनी संपवलं; कळताच प्रियकरानं टोकाचं पाऊल उचललं

3 years ago

कर्नाटकमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. दलित तरुणाशी मुलावर प्रेम करत असल्यानं आणि त्याच्याशी लग्न करायचं असल्यानं वडिलांनी त्यांच्या मुलीची…

…तर आम्ही पंतप्रधान मोदी यांना जाहीर पाठिंबा देऊ; शरद पवारांनी थेट सांगून टाकलं

3 years ago

पाटण्यात विरोधकांची बैठक झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. केंद्रात पंप्रधान मोदी तर राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी…

पंढरपूर शहरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना सेवा सुविधा देण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज

3 years ago

अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.२९/६/२०२३  रोजी आषाढी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सेवा सुविधा…

“हरित” वारी “निर्मल” वारी पंढरपूर पंचायत समितीचा स्तुत्य उपक्रम

3 years ago

महाराष्ट्र शासनाचे पाणीपुरवठा व स्वच्छता आणि ग्रामविकास विभागाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील स्वच्छता…

मुलीचा दाखला काढण्यासाठी महिला शाळेत; त्याच शाळेसमोर दोघींचा शेवट, मृतांची ओळख पटेना, अखेर..

3 years ago

जळगाव तालुक्यातील कानळदा रस्त्यावरील समर्थ शाळेजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तिघे खाली पडले. त्या तिघांना रिक्षाने चिरडले. सोमवारी (२६ जून) सकाळी…

जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस बँका राहणार बंद! पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

3 years ago

बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात…