#BJP

खा.निंबाळकर,राजेंद्र पवार आणि अभिजित पाटील यांच्या बैठकीत नक्की चर्चा कशाची ?

२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदार संघात ठाण…

4 years ago

बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार परिचारकांच्या भेटीला

बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार हे आज पंढपुरात असून आज त्यांनी थेट परिचारकांच्या वाड्यात जाऊन स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक…

4 years ago

उमेश परिचारकांचा पंढरपुरात प्रभागनिहाय बैठकांचा धडाका 

२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आता सर्वच प्रमुख पक्षांच्या  उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून आमदार प्रशांत परिचारक हे…

4 years ago

पंढरीतील परिचारक समर्थक आजी,माजी,भावी नगरसेवकांची समाधान आवताडेंच्या मताधिक्यासाठी मोर्चेबांधणी

२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झेंडयाखाली मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेले समाधान आवताडे आणि पंढरपूर नगर पालिका,कृषी उत्पन्न…

4 years ago

नेहतराव बंधूनी सोडला मोहिते-पाटलांचा पक्ष

पंढरपूर नगर पालिकेचे मा.नगरसेवक संतोष नेहतराव आणि पंढरपूर नगर पालिका बांधकाम समितीचे सभापती सुरेश नेहतराव यांची पंढरपूर शहराच्या राजकारणात कट्टर…

4 years ago

अकलूजला जाऊन घेतला विजयदादांचा आशीर्वाद

राजकारणात कालचा मित्र आज मित्र नसतो आणि आजचा शत्रू उद्या शत्रू नसतो अशी म्हण आहे.सोलापूर जिल्हयाच्या गेल्या ५० वर्षाच्या राजकीय…

4 years ago

भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर, 14 मार्च : उल्हासनगर (Ulhasnagar) भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला (Attack on BJP leader) करण्यात आला आहे.…

4 years ago

आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे…

4 years ago

शिरीष कटेकर मारहाण प्रकरणी आ.राम कदम यांची संतप्त प्रतिक्रिया

भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी महावितरण कार्यालयामसोर टाळे ठोको आंदोलनावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अतिशय भडक व वैयक्तिक पातळीवरील टीका करणारे वक्तव्य केले होते.त्यामुळे…

4 years ago

भाजपला धक्का, 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश

मुंबई, 6 फेब्रुवारी : भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून…

4 years ago