ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केल्यानंतर एका व्यक्तीला त्या ऐवजी जे पार्सल आले त्यामुळे त्याला धक्काच बसला.यानंतर जेव्हा…
ट्रॅक्टर सोबत झालेल्या धडकेत नेहमी समोरच्या गाडीचे नुकसान झालेले पहायला मिळते. कित्येकदा कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात नेहमी कारचा चक्काचुर झालेले…
बुरखा घातला नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. इकबाल अहमद शेख (वय…
शिक्षणाबरोबरच संस्कृतीचे महत्व जपले पाहिजे -माजी विद्यार्थी धनुर्धर अर्जुनदास ‘आपण आध्यात्मिकते सोबतच लॉजीकली विचार केला पाहिजे कारण शिक्षण आणि संस्कृती…
सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा डाव गावकऱ्यांनी…
सांगोला : बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड, असोसिएशन ऑफ फार्मसी प्रोफेशनल महाराष्ट्र स्टेट ब्रँच,वेस्ट इंडिज इंटरनॅशनल ब्रँच आणि एपीपी मॉलिक्युलर फार्माकॉलॉजि डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडो-मलेशियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ संजय बैस यांना बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई संस्थेचे सचिव मा राजकिशोर मोदी यांच्या हस्ते बेस्ट फार्मासिस्ट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. एस के बैस यांना एकूण ३२ वर्षाचा टिचिंगचा अनुभव असून आत्तापर्यंत त्यांनी ४२ रिसर्च पेपर्स, ६ रिव्हिव्ह आर्टिकल, ९ रिसर्च पब्लिकेशन इन स्कोपस इंडेक्सइड जर्नल्स, ४ पोस्ट पी एचडी पब्लिकेशन, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम फार्मसीच्या १४ विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. ५ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी एचडी करीत आहेत. त्यांची ५ पुस्तके प्रकाशित आहेत, १ पेटंट फाईल, १ स्टार्टप नोंदणी,५ पोस्टर प्रेसेंटेशन, आत्तापर्यंत ४० ट्रैनिंग अटेंड केले आहेत. ५ ठिकाणी गेस्ट लेक्चरर म्हणून आमंत्रण, डी बाटु विद्यापीठाचे पी एचडीचे अधिकृत गाईड म्हणून मान्यता, डी बाटु विद्यापीठाचे प्रोफेसर व प्राचार्य म्हणून त्यांना मान्यता मिळाली आहे. त्यांना एम फार्मसीमध्ये सेकंड टॉपर म्हणून सिल्वर मेडल मिळाले आहे. डॉ बैस हे इंडियन फार्मासिस्ट असोसिएशन न्यू दिल्लीचे लाईफ टाईम मेंबर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर ऑफ इंडियाचे लाईफ टाईम मेंबर, रजिस्टर्ड फार्मासिस्ट महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलचे मेंबर तसेच त्यांना बेस्ट रिसर्चर म्हणून २००० चा अवॉर्ड, २०२० चा नॅशनल एज्युकेशनल अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड तसेच 'बेस्ट प्रिंसिपल ऑफ दी इयर २०२२'चा बहुमान आणि आता बी फार्मसी कॉलेज अँड इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी अंबाजोगाई बीड यांच्या तर्फे बेस्ट फार्मासिस्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी समाधान व्यक्त केले. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. अमित रुपनर, संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे यांनी प्राचार्य डॉ. संजय बैस यांचे अभिनंदन केले.
वारकरी संप्रदाय पाईक संघाने दाखल केल्या ३४ सूचना व हरकती १)उद्धव घाट ते विप्रदत्त घाट असा पाठीमागील बाजुने 'पाईक…
दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध डाॅक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करून वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने…
जापनीज भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर: प्रतिनिधी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मधुन नोकरी मिळविणे…
उत्तर प्रदेशमधील औरेया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थी निखिल याने परीक्षेत केलेल्या चुकीमुळे शिक्षकाने त्याला मारहाण…