ताज्याघडामोडी

पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन चा भालके यांना झाहिर पाठींबा

पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशन चा भालके यांना झाहिर पाठींबा

 

पंढरपूर (प्रतिनीधी) :- जुनी पेठ पोलीस चौकी येथे माननीय भगीरथ दादा भालके यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी पांडुरंग (तात्या) माने फाउंडेशनच्या वतीने या सभेत जाहीर पाठिंबा देण्यात आला. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष निलेश माने यांनी एक प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली.

          

        यावेळी पांडुरंग (तात्या) माने फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश (भाऊ) माने बोलताना म्हणाले 2004 च्या निवडणुकीपासून ते आत्तापर्यंत भारत नाना भालके यांच्या सोबत माने परिवार होता आणि यापुढेही भगीरथ दादा च्या सोबत राहणार व प्रचंड बहुमताने मतदान करून निवडून देऊ.  रक्ताचं पाणी करू पण बहुमत मिळुवून देऊ.

             या वेळी मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनंजय नाना कोताळकर समता परिषद जिल्हाध्यक्ष अनिल अभंगराव राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत भाऊ शिंदे, रामभाऊ भिंगारे, संदीपजी मांडवे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष शंकरराव सुरवसे, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे मोहम्मद उस्ताद, काँग्रेस आय सेवादल शहराध्यक्ष गणेश पांडुरंग माने, गणेश भिंगारे, बाबा संगमनेरकर उमेश जाधव,बालाजी कोळी, प्रसाद कोळी, आदी उपस्थित होते..

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

2 hours ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago