भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विदुल अधटराव याच्या विरोधात कर्जदाराकडून दाखल तक्रारीची दखल घेत पंढरपूर शहर पोलीस ठाणे आणि सह.निबंधक सहकारी संस्था पंढरपूर यांच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली असून या कारवाईत स्टॅम्प,४८ चेक तसेच मोठ्या प्रमाणात सावकारी येण्या -देण्याचा हिशोब असलेले कागदपत्रे प्रदीप भानुदास सावंत (सहकार अधिकारी श्रेणी १ ) यांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले असून आपल्या परिसरातील कर्जदारांची जमीन,जागा,वाहने अवैध रित्या गहाण ठेवून अवाजवी व्याज,दंड आकारणी करणाऱ्या व यासाठी छळ करणाऱ्या अवैध खाजगी सावकारी करणाऱ्या इसमांविरोधात पोलिसांकडे तक्रार द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…