कान्हापुरीच्या सरपंचपदी प्रेम चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र शिंदे बिनविरोध

माढा विधानसभा मतदारसंघात  महत्वपूर्ण समजल्या गेलेल्या ग्रामपंचायती मध्ये कान्हापुरी ग्रामपंचायत सरपंच पदी प्रेम भैया चव्हाण बिनविरोध निवड कान्हापुरी ता.पंढरपूर या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रेम रघुनाथ चव्हाण तर उपसरपंच पदी राजेंद्र सुखदेव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस.जी.महामुनी, ग्रामसेवक जाधव भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
पंढरपूर तालुक्यात लक्ष लागुन राहिलेल्या कान्हापुरी ग्रामपंचायत मध्ये मतदारांनी जुन्या पुढार्याना डावलुन युवा पिढीकडे मतदान रूपी सत्ता हातात दिली.सरपंचपदी युवक नेते प्रेम चव्हाण यांची निवड झाल्याने ग्रामस्थांनमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. कोमल दयानंद शिंदे, राणी दिपक फराडे,गोकुळ गिरआप्पा पाटील,मैहबुब रसुल देशमुख उपस्थित होते.यावेळी नुतन सरपंच, उपसरपंच,नुतन सदस्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांचा करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव शिंदे,माजी सरपंच रघुनाथ चव्हाण,गणपत फराडे,कुमार शिंदे, कासम देशमुख, युवराज चव्हाण, अनिल पवार,नितिन चव्हाण,लक्ष्मण गायकवाड, महादेव मुंडफुणे,महादेव कारंडे,ईश्वर काळेल, रमेश शिंदे, ईश्वर शिंदे, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी नुतन सरपंच, उपसरपंच यांचे आ.बबनदादा शिंदे, करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे,जिल्हा परिषद सदस्य रणजित शिंदे, सभापती विक्रम दादा शिंदे,माढा वेलफेअर फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठल गंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे, निमगाव टें चे सरपंच यशवंत भैय्या शिंदे यांनी अभिनंदन केले…

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी…

2 days ago

विधानसभा मतमोजणी अनुषंगाने प्रतिबंधक आदेश व वाहतुक नियोजन आदेश जारी – पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके

२५२ पंढरपुर विधानसभा मतदार संघ मतमोजणी प्रक्रिया दि. २३/११/२०२४ रोजी सकाळी ०८.०० वा. पासुन शासकिय…

2 days ago

कर्मयोगीच्या ‘आविष्कार’ मध्ये ५१ प्रकल्पांचे सादरीकरण. विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प साकारावेत : डॉ. एस पी पाटील.

विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील सामान्य घटकाचे जीवन सुलभ व सुकर होईल असे समाजोपयोगी…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ला शासनाची ची मान्यता. कर्मयोगी बनणार “एज्युकेश्नल हब”

पंढरपूर शहर व तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक क्षेत्रामद्धे आपले वलय निर्माण केलेल्या श्री पांडुरंग…

1 month ago

राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी सुधीर भोसले यांची निवड

पक्ष निरीक्षक शेखर माने यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान  पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात कट्टर शरद…

1 month ago