ताज्याघडामोडी

संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव महापुरुषांच्या यादीतून वगळल्याने नाराजी

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी राज्य सरकारकडून जाहीर केली जाते. विविध शासकीय कार्यालये,निमशासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था आदी ठिकाणी शासनाच्या आदेशानुसार महापुरुषांच्या जयंत्या अथवा पुण्यतिथी साजरी केली जाते.राज्य सरकारकडून  यंदा यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव नसल्याने  नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी व्यक्त केली आहे.

       ठाकरे सरकारने थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले आहे. यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील याना निवेदन दिले असून आगामी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत आवाज उठवू असे आश्वासन या शिष्टमंडळास पाटील यांनी दिले आहे.   

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

31 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago